Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ह्या ट्रिक्स वापरा आणि बँक निफ्टी , निफ्टी मध्ये रोज प्रॉफिट बुक करा


ह्या ट्रिक्स वापरा आणि बँक निफ्टी , निफ्टी मध्ये रोज प्रॉफिट बुक करा




अनेक वेळा नवीन ट्रेडर इन्ट्राडे मध्ये ट्रेडिंग करत असतो. कारण त्याला लवकर पैसे कमवून श्रीमंत व्हायचं असते. स्टॉकमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून चांगला परतावा मिळतो आहे, पण तेव्हढा वेळ आजच्या तरुणांना नाही आहे. तसेच त्यांच्याकडे संयम देखील नसतो.


चला तर आपण एक सोपी आणि साधी पद्धत पाहू या. तर आपणाला डिसीप्लीन आणि सायकॉलॉजीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आपण त्यासाठी खालील गोष्टीवर काम करावे.                              

◆ One Day,

◆ One Discipline, 

◆ One Tred,

◆ One Lot, 

◆ Entry for Chart Paturn

◆ Sl for Chart Paturn                


                             

★ रोजच स्वतःचे नियम स्वतःच पाळा.

★ आपण रोज फक्त एक म्हणजे एकच tred घ्या.

★ पॅटर्न नुसार Entry आणि SL लावा.

★ त्यात फायदा किंवा तोटा झाला तरी परत Entry करायची नाही. 

★ Sl Hit किंवा Target Hit झाले की स्क्रीन बंद करून बाजूला व्हा.

★ रोज Back Teast साठी चार्ट पॅटर्न चेक करा. अभ्यास करा SL आणि टार्गेट कसे होते किंवा ते कसे असते मग पुढे काय झाले असते हे तपासून पहा.

★ चार्ट आणि पॅटर्न  Back Taste मुळे आपणाला मार्केटमध्ये किती वेळ थांबावे लागेल हे समजेल.

★ रोजच्या प्रॉफिट Booking साठी अगदी भांडवलानुसार 400 ₹ ते 500 ₹ किंवा 600 ₹ ते 1k ₹ लक्ष ठेवा.

★ रिस्क मॅनेजमेंट पक्के करून रोज 1% च रिस्क घ्या.

★ समजा तुमच्याकडे 100 k भांडवल आहे, तर तुमचा रोज  1% असणारा sl hit झाला तर तुमचे भांडवल संपायला अंदाजे 50 ते 60 दिवस लागतील.

★ पण 50 ते 60 दिवस सलग कोणीच चुकू शकत नाही.

★ मार्केटवर लक्ष देण्यासाठी वेळ द्या त्यातून खूप शिकायला मिळेल.

★ एकच पद्धत ठेवा सतत वेगवेगळ्या लोकांना फॉलो करू नका.

★ जर तुम्ही इतर कामात व्यस्त असाल, जॉबवर असाल किंवा प्रवासात असाल तर ट्रेड टाळा.


तूर्तास हे पाळा किंवा तुमच्या अकॅडमी आणि शिक्षकांनी जे शिकवले आहे ते सर्व नियम पालन करा….


◆ One Day,

◆ One Discipline, 

◆ One Tred,

◆ One Lot, 

◆ Entry for Chart Paturn

◆ Sl for Chart Paturn



वरील गोष्टीवर काम केले तर नक्कीच फायद्यात राहाल.


बस इतकंच 

धन्यवाद !

Post a Comment

0 Comments

close